• ashishakkewar 47w

  आले होते मेघ काळे,
  अाकाशात दाटुन सारे
  कडकडल्या विजा,
  जणू मन मोकळे केले
  एक सर आली जोरात,
  तिने अासवही वाहून नेले
  ©petronuscharm