• gajendra 35w

  ❤️️

  आपल्या दोघातली साम्यताच आहे जे माला तुझ्याकडे आकर्षित करते .
  खर प्रेम आहें हे जे तुला पाहून माझे मन अंतर्मुख सुखावते .
  शब्दांचा ही आधार न घेता डोळ्यांनी होकार दिला
  शब्दांचा या खेळी मध्ये शब्दानाच दूजोरा दिला .
  काळाचा या गरजे पुढे सोबत राहणं नव्हतं शक्य
  प्रेम होत, आहे ,आणि असणार हे आहे त्रिकालाबाधित सत्य ..❤️️❤️️
  ©gajendra