• rashmi_mundle 12w

  पाऊस धारा

  रीमझीमणाऱ्या सरी
  बरसतात जेव्हा धरतीवर
  तृप्त होते तिची तृष्णा
  ती ही नटते वेलींवर.
  ©rashmi_mundle