• yograj_ 47w

  गब्बूश

  तू बहराची लतिका सये
  मी पानझडीचा तो वृक्ष ग...

  तू स्वतंत्र वेगळा किस्सा सये
  मी एकांतातला कोपरा ग

  तू तुडुंब वाहती नदी सये
  मी गढूळ पाण्याचे डबके ग

  तू वाट प्रकाशी उज्वल सये
  मी वाटेवरचा मैल ग..

  तू असशी मज आठवणीत सये
  मी त्या आठवणींचा हिंदोळा ग....☺

  - योगराज
  ©yograj_