Grid View
List View
Reposts
  • rashmi_mundle 1w

    ��शुभ मुहुरत ५ अगस्त २०२०
    श्रीराम जन्म भुमी, मंदिर शीलान्यास, अयोध्या.
    मा. श्री. नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत
    इनके शुभ कर कमल से.
    सभी श्रीराम भक्तों को हार्दिक बधाई।��

    Read More

    श्रीराम

    आज मनमे है अनेक उमंग की लहरें
    और प्रकृती कर रही बारीश की बौछार
    जो था हर भारतीय का सपना
    श्रीराम जी का मंदिर निर्माण होगा अब की बार।
    भगवान तो भगवान होते है
    ना रहिम ना राम
    फिर क्यु हम लडते उनका नाम लेकर
    किस ओर चली ये बहकती आवाम।
    धर्म से बढकर है मानवता
    वही धर्म निभाना है
    हमारे विचारोंको जरा मोडकर
    मानवता धर्म स्थापित करना है।
    ©rashmi_mundle

  • rashmi_mundle 2w

    एक मुद्यत से तुम्हे
    मिलने का इंतजार था मेरी आंखोमे
    आज जब तुम रूबरू हुए तो डर लगा
    धडकनें ना थम जाये तुम्हारे दिदार मे।
    ©rashmi_mundle

  • rashmi_mundle 2w

    कप-बशी

    कप आणि बशी म्हणजे
    सुंदर सोनेरी गोठ
    एकाचा धरावा लागतो कान
    दुसरीला अलगद लागतात ओठ..
    र्टे मधून जर कधी
    भेटीला आला एकटाच कप
    तर बशी बद्दलच्या प्रश्नांचा
    भडीमार होतो सपासप..
    कपाचा मोठा भाऊ मग
    पण बहिण नाही बशीला
    कपासमोर मोठ्ठा प्रश्न
    कुणासमोर लावु मगाचा वशिला..
    बशीला चढतो गर्व
    जेव्हा लागतात ओठ तिला
    कपाचा होतो तीळपापड
    चहा उकळतो केटलीतला..
    कपातला गरम चहा
    जेव्हा ओतल्या जातो बशीत
    थंड होतो त्याचा राग
    तो विसावतो बशीच्या कुशीत..
    कप आणि बशीची
    जोडी आहे झकास
    त्या दोघांच्या सोबतीने
    घडले देश आणि इतिहास..
    ©rashmi_mundle

  • rashmi_mundle 4w

    प्रेम

    आपण एकदाच जगतो
    एकदाच मरतो
    प्रेमही होत एकदाच
    त्या प्रेमाचा ठसा मनावर
    मात्र उमटतो अनेकदा.
    ©rashmi_mundle

  • rashmi_mundle 5w

    पाऊस धारा

    रीमझीमणाऱ्या सरी
    बरसतात जेव्हा धरतीवर
    तृप्त होते तिची तृष्णा
    ती ही नटते वेलींवर.
    ©rashmi_mundle

  • rashmi_mundle 6w

    मेरी बेटी, एक अनमोल हिरा, जो वरदान मे मुझे मिला है।
    बेटीयों से घर की रोशनी बरकरार रहती है।

    Read More

    भगवान जी से आज, मैने सवाल किया
    क्यु आपने मुझे संसार का पुरा सुख नही दिया?
    उन्होने मुस्कुराकर जवाब दिया
    मैने "बेटी" के रूप मे तुम्हे, सारा संसार जो दे दिया।
    ©rashmi_mundle

  • rashmi_mundle 7w

    आरश्यासमोर उभी होते
    म्हटलं चला, आज आपण स्वतःला माफ करू
    सगळ्यांची मनं सांभाळण्याची जी चुक केली
    त्या चुकांवर स्वतःच माफीच पांघरूण घालु.
    ©rashmi_mundle

  • rashmi_mundle 8w

    जिंदगी,एक विचार

    जिंदगी से हारकर
    जिंदगी खतम करना
    ये कोई बहादुरी नही है
    मजा तो तब है
    जब जिंदगी हमे अपने इशारों पे नचाये
    और हम नए steps लेके उसीको हराये
    जो जिंदगी हम अपने लिये चुनते है
    फिर क्यु उससे पिछा छुडाने का सोचते है
    जिंदगी तो हमारे अपनों की देन होती है
    उसे सवांरना हम सभी के हित मे होता है
    ए जिंदगी, गर आज मै तुमसे हार जाऊ
    तो तुमही मेरे लिये नयी उम्मीद बनना
    तुम मे समाकर,तुम ही को जीना है
    बस, मेरा इरादा कभी ना टुटने देना।
    ©rashmi_mundle

  • rashmi_mundle 9w

    शर्त लगी थी
    दुनिया मे खजाना ढुंढने की
    सब हिरे मोती ढुंढ रहे थे
    मैने दोस्तोंको सामने किया।
    ©rashmi_mundle

  • rashmi_mundle 10w

    फिक्र बता रही है
    मोहोब्बत जिंदा है
    फासलो से कह दो
    गुरूर ना करे।

    Read More

    तुला माझी काळजी असणं
    हे प्रेम नाही तर काय
    दूर असणं हा निव्वळ दिखावा
    जन्मभराची सोबत हा एकमेव उपाय.
    ©rashmi_mundle