Grid View
List View
Reposts
 • sanikapatil_1812 48w

  लांडग्यांनी पसरवलेल्या काळोख्यात
  आज आशेच किरण जन्माला आलं.....!!!

  कित्येक दिवसांपासून उगवणाऱ्या
  त्या सूर्याला ही आज उगवताना
  अभिमान वाटला...!!!!

  दि. 19.02.1630


  ©sanikapatil_1812

 • sanikapatil_1812 55w

  The fiery desire inside me
  is revealing all about the
  concealed sovereignty innating in me...

  My demeanor,
  yes is helping me out to intensify
  the morale in me....

  even the slender strand of a bitsy hope
  is clattering and saying,

  dear , be ardent
  even the fuckin' triumph
  will stoop before you. ....!!!
  ©sanikapatil_1812

 • sanikapatil_1812 61w

  आयुष्य जगताना......

  आयुष्य एकदाच असत
  नाती सुध्दा एकदाच असतात. ...

  त्यांना तोडायला क्षण लागतो
  मात्र जोडायला आयुष्य खर्चतं. ....

  म्हणून,
  आयुष्य हे हसत जगावं
  पण, नाती जपत जगावं....!!!!☺
  ©sanikapatil_1812

 • sanikapatil_1812 73w

  #खुद की खोज में निकल #motiveoflife#discoveryourself#destiny#inspire
  #inspirationforlife....

  Read More

  खुद को खोज..!

  तु खुद गलती कर
  तु खुद अपनी गलती सुधार
  तु खुद खुदको सुधार...!!!

  तु कर गलती अभी
  पर ना दोहरा उसे फिर कभी
  ना गलतियों को खुदके तु ले कंधेपे बोझ बना
  ना ले उसे अपना राही बना
  ना ठहर उसे बनाके बाधा

  तु आगे बढ़
  ना ठहर कभी
  थका है तो तु धीरे चल
  मगर आगे बढ़
  ना रूक कही
  ना थम कभी

  तु खुद अपनी खोज में निकल
  तु खुद अपनी राह पर चल
  तु खुद अपनी मंझील बन
  खुदको पाने की कोशिश कर
  लक्ष्य खुदका तु खुद बन

  तु खुद अपनी खोज में निकल
  खुदको हासिल कर
  तु खुद अपनी ताकद् बन
  खुदका हौसला तु खुद बन

  फिर ढूंडेगी दुनिया तुझे
  चलेगी दुनिया बनाई राह पे तेरे
  पाना तुझे होगी मंझील आखरी
  कई सपने लेकर चलने वाले दिवानों की...!!!
  ©sanikapatil_1812

 • sanikapatil_1812 76w

  नको तुझी भेट अशी..

  नको कोसळू तु खवळूनी
  मान्य आहे झाली आमची ही चुकी
  पण , त्याची शिक्षा नको प्रत्येकी. ....

  भेगाळलेल्या शेतांची
  नको भागवू तु तहान अशी. ...
  एकाकी नको तु असा बरसू
  नको सार -काही तु उध्वस्त करू.....
  तु रुसला आहे की रागवला आहे
  नाही कळेना मनाला काही. ...

  होती अन् आहे पण,
  राहील नेहमी गरज तुझी
  तु खेळी पण नको करू अशी. ....
  गरज आहे म्हणूनी
  नको भागवू तु गरज अशी
  खरच नको पुन्हा तुझी भेट अशी......!!!
  ©sanikapatil_1812

 • sanikapatil_1812 78w

  ...ती आईच असते...

  स्वतः कीती ही दुखी असली तरी
  लेकरांच्या चेहर्‍यावरच्या हस्यासाठी नेहमी प्रयत्न करणारी
  स्वतःला झाल्या यातना कीती
  तरीही सहन करणारी
  मात्र,
  लेकराला झालेली एक यातना पाहून व्याकुळ होऊन रडणारी..

  आयुष्याने मांडलेल्या कसरतीत
  स्वतः तारेवर चालणारी
  घेऊन अलगद लेकराला मात्र आभाळाच्या कुशीत झुलवणारी..

  येणारे रोजचे दिवस स्वतःसाठी न जगणारी
  सरल्या- अडखळल्या तिच्या आयुष्यात
  फक्त छोट्या आशेवर जगणारी
  मात्र, लेकरांच आयुष्य राजपुत्रांसारख सजवणारी...

  काटे रचलेल्या रस्त्यावर न थकता चालणारी
  मात्र लेकरांच्या पाऊलांखाली फूले अंथरणारी...

  तहानलेल्या क्षणी डोळ्यातून ओघळलेल पाणी पिणारी
  लेकरांना स्वतः पेक्षा जास्त जपणारी
  ती आईच असते.....!!
  ©sanikapatil_1812

 • sanikapatil_1812 79w

  गरूडासारखी झेप तुमची
  क्षितिजाला भिडणारी नजर तुमची ...
  आकाशाला गवसणी घालणारे बाहू तुमचे
  अथांग महासागरा येवढी किमया तुमची ....
  नि-बंध विचार तुमचे
  तलवारीच्या धारेसारखे शब्द तुमचे ....
  निसर्गा सारखी महानता तुमची
  सुर्य पुत्रासारखी वृत्ती तुमची ....
  ध्येय गाठणारी चित्त्यासारखी धाव तुमची
  कष्ट करण्यासाठी सतत तेवत राहणारी जिद्द तुमची ...!!!
  ध्येय आणि चिकाटीच्या कर्तव्यामुळे
  यशानेही गाठले तुम्हाला आज
  शब्दांना ही पाडले तुम्ही अपुरे आज. ....!!!
  ©sanikapatil_1812

 • sanikapatil_1812 86w

  Simplicity

  Richness lies in the simplicity of your life.......!!!!
  ©sanikapatil_1812

 • sanikapatil_1812 86w

  To act happyy
  Is much easier than to be happy. ...!!!

  To cry with a broken heart is very simpler
  Than to laugh with a heavy heart. ..!!!!

  To stay back alone with failure is easy
  Than to walk with the never achieving success. ..!!!!!

  To move out of the place you abhor is common...
  Being stuck at a place you love is quite familiar. ...
  But it is steely to reside in a menage from where you alwayz wanted to escape out. ...!!!

  To cry in someone's agony is simple...
  But to share his pain with self now sounds off....!!!!

  ©sanikapatil_1812

 • sanikapatil_1812 91w

  Agony-pain
  Gaiety-happiness
  Pique-anger
  Beamed-smiled
  Ally-partner
  Menage-family

  Read More

  His Agony...

  I saw a man sitting there
  on a pew....
  He was dreary ,
  described his soggy eyes
  and grim face....

  I asked for the reason....
  He replied ,

  gaiety never came to him
  pique never leaved him
  His lips never beamed.....

  No doubt ,
  trouble had became his ally....
  He continued and told
  He resided in a menage
  where love never survived...!!!

  Because,
  here
  Ego was his bestfriend
  he had made it his comrade.....
  ©sanikapatil_1812